विमान प्रवासात आपण अनेक गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही, ( Image Credit- Unsplash )



नियमांनुसार विमानात केमिकल किंवा धारदार वस्तू घेऊन जाऊ शकत नाही, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का विमानात आपण थर्मामीटर देखील घेऊन जाऊ शकत नाही, ( Image Credit- Unsplash )



थर्मामीटरमध्ये ताप मोजण्यासाठी पारा भरला जातो, ( Image Credit- Unsplash )



पारा द्रव स्वरुपात असतो, ( Image Credit- Unsplash )



पाराचा अॅल्युमिनियमशी संपर्क झाला तर ते सर्व नष्ट करतो, ( Image Credit- Unsplash )



विमानाचा बहुतांश भाग हा अॅल्युमिनियमचा बनलेला असतो, ( Image Credit- Unsplash )



यामुळे थर्मामीटर विमानात घेऊन जाऊ शकत नाहीत, ( Image Credit- Unsplash )



पारा चुकून देखील विमानात सांडला तर मोठं संकट येऊ शकतं, ( Image Credit- Unsplash )



थर्मामीटर विमानात घेऊन जाण्याची चुक तुम्ही केलीच तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. ( Image Credit- Unsplash )