जगातील सर्वात महाग फ्लाईट अबू धाबी ते न्यूयॉर्क सिटी पर्यंत जाते. ( Image Credit- Unsplash )



या महागड्या फ्लाईटचं नाव इतिहाद एअरवेज आहे. ( Image Credit- Unsplash )



ट्रॅव्हल मार्केटनुसार या फ्लाईटचं तिकीट 66 हजार डॉलर आहे. ( Image Credit- Unsplash )



म्हणजेच वन वे साठी तिकीट आहे तब्बल 53 लाख डॉलर. ( Image Credit- Unsplash )



यांच्या एअरबस 380 प्लेनचं इंटेरिअर कोणत्या महालापेक्षा कमी नाही. ( Image Credit- Unsplash )



यात प्रवाशांसाठी आलिशान बेडरूम आणि सर्व लग्झरी सुविधा दिल्या जातात. ( Image Credit- Unsplash )



या फ्लाईटचं तिकीट 20 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत आहे. ( Image Credit- Unsplash )



याची प्रथम श्रेणी 430 वर्ग फूट जागा व्यापते. ( Image Credit- Unsplash )



एमिरेट्स एअरवेजची लॉस एंजेलिस ते दुबई पर्यंत जाणारी दुसरी सर्वात महागडी फ्लाईट आहे. ( Image Credit- Unsplash )



कोरिअन एअरच्या न्यूयॉर्क सिटी ते सोल पर्यंत जाणाऱ्या फ्लाईटचे तिकीट 23 लाख डॉलर आहे. ( Image Credit- Unsplash )