जगात अशी एक जागा आहे जिथे तापमान खूप कमी असते, ( Image Credit- Unsplash )



इथे सर्वात थंड जागा आहे, ( Image Credit- Unsplash )



येथे तापमान -98 डिग्री पर्यंत पोहोचते, ( Image Credit- Unsplash )



हा जागा अंटार्क्टिकामध्ये आहे, ( Image Credit- Unsplash )



येथील थंड तापमानाचं कारण तिथून वाहणारे कोरडे वारे, ( Image Credit- Unsplash )



सर्वत्र बर्फ असल्याकारणाने इथे गावं, शहर, किंवा कुठल्या कंपन्या नाहीत, ( Image Credit- Unsplash )



तरी देखील अंटार्क्टिकामध्ये जवळपास 4 हजार लोकं राहतात, ( Image Credit- Unsplash )



यामध्ये शास्त्रज्ञ, किंवा प्रवासी असतात, ( Image Credit- Unsplash )



अंटार्क्टिकाचं नाव द इंटरनॅशनल कॉन्टिनेंट देखील ठेवण्यात आलम आहे, ( Image Credit- Unsplash )



अंटार्क्टिकामध्ये संपूर्ण हिवाळ्यात अंधार असतो. ( Image Credit- Unsplash )