नाईल नदी आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडे वाहते, ( Image Credit- Unsplash )



ही जगातील सर्वात लांब नदी आहे, ( Image Credit- Unsplash )



हिची लांबी 6650 किमी आहे, ( Image Credit- Unsplash )



नाईल नदीचा उगम आफ्रिकेच्या व्हिक्टोरिया सरोवरातून होतो, ( Image Credit- Unsplash )



ही नदी 11 आफ्रिकी देशांतून वाहते, ( Image Credit- Unsplash )



ज्यात इथियोपिया आणि इजिप्तसारखे देश आहेत, ( Image Credit- Unsplash )



नाईल नदी भयानक मगरींसाठी ओळखली जाते, ( Image Credit- Unsplash )



या नदीत मोठ्या संख्येने मगरी आहेत, ( Image Credit- Unsplash )



इजिप्तला नाईल नदीची देणगी म्हणतात. ( Image Credit- Unsplash )