भूतानचे सरकार त्यांच्या देशातील नागरिकांना राहण्यासाठी घर देते. ( Image Credit- Unsplash ) सोबतच सरकार जेवणाची गॅरंटी देखील देते. ( Image Credit- Unsplash ) या कारणाने भूतानमध्ये एकही भिकारी आणि बेघर नाही. ( Image Credit- Unsplash ) भूतान आशियातील सर्वात आनंदी देश आहे. ( Image Credit- Unsplash ) सरकार देत असलेल्या सुविधांमुळे तेथील लोकं आनंदी जीवन जगतात. ( Image Credit- Unsplash ) याशिवाय भूतानमध्ये नागरिकांसाठी मोफत उपचार दिले जातात. ( Image Credit- Unsplash ) औषधांचा खर्च देखील सरकार उचलते. ( Image Credit- Unsplash ) भूतानमध्ये एक आनंद मंत्रालय आहे, ( Image Credit- Unsplash ) जे सकल घरगुती आनंद मोजते. ( Image Credit- Unsplash ) जीवनाचा दर्जा आणि मानसिक मूल्य यामध्ये समतोल आहे. ( Image Credit- Unsplash )