जगात कोणत्या देशात सर्वात विचित्र टाइम झोन आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

जगभरात एकूण 195 देश आहेत जे वेगवेगळ्या टाइम झोनचे पालन करतात.

Image Source: freepik

त्यामुळे प्रत्येक देशात घड्याळाची वेळ वेगवेगळी असते.

Image Source: freepik

पण, आज आपण अशा देशाबद्दल जाणून घेऊयात जिथे टाइम झोन अगदी विचित्र आहेत.

Image Source: freepik

रशिया हा जगातील एकमेव असा देश आहे. जिथे सर्वात विचित्र टाइम झोन आहे.

Image Source: freepik

तिथे सकाळ आणि रात्र दोन्ही एकत्र येतात.

Image Source: freepik

हा सिलसिला जवळपास 76 दिवसांपर्यंत चालतो.

Image Source: freepik

याच कारणामुळे रशियाला कंट्री ऑफ मिडनाइट सन असेही म्हटले जाते.

Image Source: freepik

11 टाइम झोन असल्यामुळे, जेव्हा रशियाच्या पूर्वेकडे दुपारी 1 वाजलेले असतात,

Image Source: freepik

त्याच्या पश्चिमेला आदल्या रात्रीचे 12 वाजलेले असतात.

Image Source: freepik