जगातल्या सर्वात स्वच्छ 7 नद्या, पाहा यादी!

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

नद्या आपल्या पृथ्वीची जीवनरेखा आहेत त्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी आणि ऊर्जेसाठी अत्यंत आवश्यक आहेत

Image Source: pexels

दरम्यान, जगातील 7 सर्वात स्वच्छ नद्यांबद्दल जाणून घेऊया.

Image Source: pexels

उमंगोट नदी भारत, ही आशियातील सर्वात स्वच्छ नदी मानली जाते

Image Source: pexels

थेम्स नदी, ही जगातील सर्वात स्वच्छ शहरी नद्यांपैकी एक आहे.

Image Source: pexels

तारा नदी, हिला “युरोपचे अश्रू” म्हणतात, ही नदी इतकी स्वच्छ आहे की तिचे पाणी थेट पिण्यायोग्य आहे.

Image Source: pexels

Verzasca नदी तिच्या पाचूसारख्या हिरव्यागार, स्वच्छ पाण्यामुळे प्रसिद्ध आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त स्मिथ नदी ही अमेरिकेतील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक आहे

Image Source: pexels

टॉरेस डेल पेन नदी, हिचे पाणी बर्फ वितळल्याने येते, त्यामुळे ते अत्यंत शुद्ध आहे.

Image Source: pexels

ब्लू रिव्हर, ही नदी तिच्या नावाप्रमाणेच निळी आणि चमकदार आहे.

Image Source: pexels

दौरू नदी, ही नदी पोर्तुगाल आणि स्पेनच्या दरम्यान वाहते.

Image Source: pexels