दोन टाइम झोन असलेला देश कोणता? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जगात असे अनेक देश आहेत जिथे एकाच देशात दोन किंवा अधिक वेगवेगळे टाइम झोन वापरले जातात.

Image Source: pexels

पृथ्वी 24 टाइम झोनमध्ये विभागलेली आहे आणि अनेक मोठ्या देशांना त्यांच्या क्षेत्रामुळे एकापेक्षा जास्त टाइम झोन स्वीकारावे लागतात.

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊ कोणता देश दोन टाइम झोनमध्ये विभागलेला आहे.

Image Source: pexels

भारत दोन टाइम झोनमध्ये विभागलेला मानला जातो.

Image Source: pexels

देशाचा पूर्व आणि पश्चिम भाग इतका लांब आहे की, सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये सुमारे दोन तासांचा फरक असतो.

Image Source: pexels

भारताची लांबी 2,933 किलोमीटर (पूर्वेकडून पश्चिमेकडे) पसरलेली आहे.

Image Source: pexels

अरुणाचल प्रदेशात सूर्योदय साधारणपणे 4:30 वाजता होतो.

Image Source: pexels

गुजरातमध्ये साधारणपणे 6:30 वाजता सूर्योदय होतो.

Image Source: pexels

यामुळे जवळपास दोन तासांचा फरक निर्माण होतो आणि तांत्रिकदृष्ट्या भारताला दोन टाइम झोनमध्ये विभागता येऊ शकते.

Image Source: pexels