चंद्रावर ऑक्सिजन आहे का?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

चंद्र नेहमीच मानवांसाठी रहस्य आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

Image Source: pexels

माणसाने जेव्हापासून अंतराळात पाऊल ठेवले आहे, तेव्हापासूनचा चंद्रावर ऑक्सिजन आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Image Source: pexels

चंद्राचे वातावरण खूप विरळ आहे. त्याला “Exosphere” म्हणतात.

Image Source: pexels

ब्रह्मांडात श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नसतं.

Image Source: pexels

चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन वायूच्या रूपात नाही, तर खनिजांमध्ये रासायनिक स्वरूपात उपस्थित आहे.

Image Source: pexels

इस्रो आणि नासा या दोघांनीही या विषयावर अनेक संधोधनात्मक प्रयोग केले आहेत.

Image Source: pexels

वैज्ञानिकांचा अंदाज आहे की 1 घन मीटर चंद्राच्या मातीमध्ये अंदाजे 45% ऑक्सिजन आहे.

Image Source: pexels

ऑक्सिजन काढण्यासाठी खूप ऊर्जा आणि तांत्रिक साधनांची आवश्यकता असते.

Image Source: pexels

चंद्रावर झाडं नाहीत, त्यामुळे तिथे नैसर्गिकरित्या ऑक्सिजनची निर्मिती होत नाही.

Image Source: pexels