जगातील सर्वात थंड ठिकाण माहितीय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आपल्या पृथ्वीवर हवामानाचे अनेक प्रकार दिसतात. कुठे उष्ण वाळवंट, तर कुठे बर्फाचे डोंगर...

Image Source: pexels

जगातील सर्वात थंड ठिकाण कोणतंय? तुम्हाला माहितीय का?

Image Source: pexels

जगातील सर्वात थंड ठिकाण अंटार्क्टिकामधील वोस्तोक स्टेशन मानलं जातं.

Image Source: pexels

जिथे तापमान उणे 82 अंश सेल्सियसपर्यंत खाली जातं...

Image Source: pexels

हे ठिकाण समुद्राच्या पातळीपासून सुमारे 4000 मीटर उंचीवर आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, पूर्व अंटार्क्टिक पठारावर -92.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं आहे.

Image Source: pexels

हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे.

Image Source: pexels

रशियातील ओयम्‍याकॉन हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे.

Image Source: pexels

हिवाळ्यात सरासरी तापमान जिथे -50 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते

Image Source: pexels