जगात सर्वोत्तम एअरलाइन्स कोणत्या देशाची आहे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: paxels

परदेशात प्रवास करायचा असो किंवा कमी वेळेत लांबचा पल्ला गाठायचा असो

Image Source: paxels

यासाठी विमानाने प्रवास करणे एक चांगला पर्याय मानला जातो.

Image Source: paxels

हवाई प्रवास जेवढा आरामदायक असतो, तेवढाच सुरक्षित असायला हवा.

Image Source: paxels

या स्थितीत, जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा विचार केला, तर कतार एअरवेज आहे.

Image Source: paxels

हे कतारचे सरकारी विमान वाहतूक कंपनी आहे, जिच्याकडे जगातील सर्वात आधुनिक प्रवासी विमाने आहेत.

Image Source: paxels

त्यानंतर, सिंगापूर एअरलाइन्स जगातील दुसरी सर्वोत्तम एअरलाइन्स आहे.

Image Source: paxels

याचे केबिन क्रू सुद्धा जगात सर्वोत्तम मानले जातात

Image Source: paxels

त्यानंतर कॅथे पॅसिफिक हाँगकाँगची एअरलाइन्स कंपनी देखील जगातील सर्वोत्तम एअरलाइन्समध्ये मोजली जाते

Image Source: paxels

हे आपल्या कर्मचाऱ्यांना कठोर प्रशिक्षण देते तसेच कमी अपघातांसाठीही ओळखली जाते

Image Source: paxels