जन्मदिवस आणि लग्नाच्या वाढदिवशी केक कापणं एक प्रथाचं बनली आहे, ( Image Credit- Unsplash )



लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच केक आवडतो, ( Image Credit- Unsplash )



आज वेगवेगळ्या प्रकारचे केक बेकरीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात आधी केक बनवण्याचा विचार कुठल्या लोकांना आला होता, ( Image Credit- Unsplash )



केकची कल्पना सर्वात प्रथम इजिप्तच्या लोकांना आली होती, ( Image Credit- Unsplash )



त्यावेळी त्याला ब्रेड आणि मधापासून तयार केलं जात असे, ( Image Credit- Unsplash )



नंतर केकमध्ये यीस्ट घालण्याची सुरुवात रोमन लोकांनी केली होती, ( Image Credit- Unsplash )



वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची परंपरा जर्मनीत सुरु झाली, ( Image Credit- Unsplash )