इस्टोनियामध्ये 25 किमी लांबीचा एक रस्ता आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



या रस्त्यावर सीट बेल्ट लावून चालणं बेकायदेशीर आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



ही युरोपमधील सर्वात लांबीचा आईस रोड आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



हा रस्ता कॉंक्रीटचा बनलेला आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



हा रस्ता म्हणजे गोठलेला बर्फच आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



इथे ड्राईव्हिंग करणाऱ्यांसाठी सीट बेल्ट लावण्यास सक्त मनाई आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



या रस्त्यावरुन चालण्यासाठी गाडीचा वेग देखील निर्धारित केला आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



या रस्त्यावर गाडीचा वेग 25 ते 40 किमी प्रति तास ठेवावा लागतो, ( Image Credit- Unsplash/Pexels )



हे नियम सुरक्षेसाठीच निर्धारित केले गेले आहेत, ( Image Credit- Unsplash/Pexels )



कारण वेग जास्त असेल तर बर्फ तुटू शकतो आणि मोठी दुर्घटना होऊ शकते. ( Image Credit- Unsplash/Pexels )