एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमानाचा सहारा घेतला जातो. ( Image Credit- Unsplash )



विमानाचा प्रवास 1 ते 15 तासांचा असू शकतो. ( Image Credit- Unsplash )



पण स्कॉटलंड मध्ये एक विमान प्रवास असा आहे जो दीड मिनीटांत पूर्ण होतो. ( Image Credit- Unsplash )



याला जगातील सर्वात छोटा हवाई प्रवास म्हणता येईल. ( Image Credit- Unsplash )



हा प्रवास स्कॉटलंड मधील दोन बेटांमध्ये होतो. ( Image Credit- Unsplash )



हे बेटं वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे या नावाने ओळखले जातात. ( Image Credit- Unsplash )



या दोन बेटांमधील अंतर केवळ 2.7 किमी आहे. ( Image Credit- Unsplash )



वास्तविक या बेटांना जोडणारा कोणताही पूल इथे नाहीये. ( Image Credit- Unsplash )



तसेच समुद्री रस्त्यात पाषाण दगड धोंडे अधीक असल्याने होडी, जहाज इथे चालू शकत नाही. ( Image Credit- Unsplash )



याकारणामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी विमानाचा सहारा घ्यावा लागतो. ( Image Credit- Unsplash )