जगात हत्तींच्या अनेक प्रजाती आढळतात. ( Image Credit- Unsplash )



पण जगातील सर्वात मोठे हत्ती कोणते आहेत हे तुम्हाला माहीत आहे का ? ( Image Credit- Unsplash )



यांचं वजन 10 हजार किलो ग्रॅमपेक्षा अधीक आहे, ( Image Credit- Unsplash )



जगातील सर्वात मोठे हत्ती आफ्रिकेत आढळतात, ( Image Credit- Unsplash )



यांचं नाव सवाना आहे, ( Image Credit- Unsplash )



हे आशियाई हत्तींपेक्षा खूप मोठे आहेत, ( Image Credit- Unsplash )



जगातील सर्वात मोठा हत्ती 13 फूटांपेक्षा लांब आहे, ( Image Credit- Unsplash )



म्हणजे याची लांबी 4 मीटरच्या जवळपास आहे, ( Image Credit- Unsplash )



याचं वजन 10 हजार 866 किलोग्रॅम सांगितलं जातंय, ( Image Credit- Unsplash )



हे हत्ती विशालकाय असतात. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Ice Road : या रस्त्यावर सीट बेल्ट लावणं आहे बेकायदेशीर...!

View next story