प्रत्येक देशात वाहन चालवण्यासाठी काही नियम असतात, ( Image Credit- Unsplash )



हे नियम संबंधीत देशाचं सरकार बनवते, ( Image Credit- Unsplash )



यामध्ये एक नियम गाडीच्या वेगमर्यादेसंबंधी देखील असतो, ( Image Credit- Unsplash )



यामध्ये वाहनाची कमाल वेगमर्यादा ठरवली जाते, ( Image Credit- Unsplash )



ही वेगमर्यादा लोकांच्या सुरक्षेसाठीच ठरवली जाते, ( Image Credit- Unsplash )



वेगवेगळ्या देशांत ही वेगमर्यादा वेगवेगळी असते, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का, एक असा देश आहे जिथे कोणतीही वेगमर्यादा नाही, ( Image Credit- Unsplash )



चला आम्ही तुम्हाला या देशाचं नाव सांगतो, ( Image Credit- Unsplash )



या देशाचं नाव जर्मनी आहे, ( Image Credit- Unsplash )



इथे तुम्ही कितीही वेगात वाहन चालवू शकता. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Shortest Flight : जगातील सर्वात कमी वेळेचा विमान प्रवास कोणता ?

View next story