अनेक विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असते, ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

अनेक विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असते, ( Image Credit- Unsplash )

आम्ही तुम्हाला असे देश सांगतो जिथे सर्व काही स्वस्त आणि चांगलं उत्तम शिक्षण भेटतं, ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

आम्ही तुम्हाला असे देश सांगतो जिथे सर्व काही स्वस्त आणि चांगलं उत्तम शिक्षण भेटतं, ( Image Credit- Unsplash )

जर्मनीत कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून ट्युशन फी घेतली जात नाही, ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

जर्मनीत कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून ट्युशन फी घेतली जात नाही, ( Image Credit- Unsplash )

इथे जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना सहज व्हिजा मिळतो, ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

इथे जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना सहज व्हिजा मिळतो, ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

फ्रान्स, इथे सरकारी कॉलेजमध्ये 15 ते 30 हजार पर्यंत कोर्स उपलब्ध होतो, ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

इथे शिक्षणाचा खर्च 3 ते 4 लाखांपर्यंत येतो, ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

पोलंडमध्ये देखील ट्युशन फी द्यावी लागत नाही, ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

साऊथ आफ्रिकेत बाकी देशांच्या तुलनेत स्वस्त शिक्षण मिळतं, ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

परंतु इथे वार्षिक खर्च जास्त लागू शकतो. ( Image Credit- Unsplash )