असं म्हटलं जातं की सूर्याचा रंग लाल पिवळा नसतो. ( Image Credit- Unsplash )



हा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे पिवळा वाटतो. ( Image Credit- Unsplash )



सूर्याचा खरा कलर सफेद असतो. ( Image Credit- Unsplash )



हे नासाने जारी केलेल्या फोटोंमधून देखील समोर आले आहे. ( Image Credit- Unsplash )



खरं तर सूर्य मिश्रीत कलरचा समूह असतो. ( Image Credit- Unsplash )



सूर्याला जर निरखून पाहिलं तर याचा कलर सफेदच असतो. ( Image Credit- Unsplash )



सूर्याच इंद्रधनुष्याची सर्व रंग असतात. ( Image Credit- Unsplash )



हे सर्व रंग सूर्य उत्सर्जित करत असतो. ( Image Credit- Unsplash )



या संयोगाला भौतिकशास्त्रात सफेद म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash )



या कारणाने सूर्याचा उजेड वेगळ्या रंगात दिसतो. ( Image Credit- Unsplash )