अगरवूडचं लाकूड सोन्यापेक्षाही महाग असतं, ( Image Credit- Unsplash )



हे जगातील सर्वात दुर्मिळ आणि महाग लाकूड आहे असं म्हटलं जातं, ( Image Credit- Unsplash )



याची किंमत 73 लाख प्रति किलो आहे, ( Image Credit- Unsplash )



अगरवूड जगभरात एलोसवूड आणि ईगलवूड या नावाने देखील ओळखले जाते, ( Image Credit- Unsplash )



हे लाकूड जपान, चीन, भारत, आणि साऊथ ईस्ट आशियाई देशांत आढळते, ( Image Credit- Unsplash )



अगरवूडचं लाकूड अकिलारियाच्या झाडापासून बनते, ( Image Credit- Unsplash )



या लाकडाचा वापर अत्तर आणि औषधी दारु बनवण्यासाठी केला जातो, ( Image Credit- Unsplash )



भारतात आसाम राज्य या लाकडाचा सर्वात मोठा उत्पादक आहे, ( Image Credit- Unsplash )



आसामला अगरवूडची राजधानी म्हटलं जातं, ( Image Credit- Unsplash )



सोन्यापेक्षाही महाग असल्याने याला दैवी लाकूड देखील म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash )