'पाणी हेच जीवन आहे' हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल, ( Image Credit- Unsplash )



पाणी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यंत गरजेचं आहे, ( Image Credit- Unsplash )



पाण्याविना हे जीवन व्यर्थ आहे, त्याशिवाय माणूस पृथ्वीवर जिवंत राहू शकत नाही, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीचा जवळपास 1/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीवर असलेल्या पाण्याचा सर्वात मोठा हिस्सा समुद्र आणि महासागरांचा आहे, ( Image Credit- Unsplash )



पण पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही, ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की हे एकूण पाणी 97 % आहे, ( Image Credit- Unsplash )



आणि उर्वरित 3 % पाणी हे पिण्यायोग्य आहे, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे, ( Image Credit- Unsplash )



मोठे मोठे देश पाणी वाचवण्यासाठी आपापल्या स्तरावर काम करत आहेत, प्रयत्न करत आहेत. ( Image Credit- Unsplash )