पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ब्लॅक होलचा शोध लावण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



हा ब्लॅक होल पृथ्वीपासून फक्त 1600 प्रकाश वर्ष दूर आहे, ( Image Credit- Unsplash )



ब्लॅक होल इतका मोठा आहे की यामध्ये 10 सूर्य सामावू शकतात, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वी त्यापुढे किती छोटी आहे हे यातून समजते, ( Image Credit- Unsplash )



हा ब्लॅक होल Ophiuchus Constellation मध्ये आहे, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वी सूर्यापासून जेवढी दूर आहे, तेवढ्याच ताऱ्यांपासून दूर हा ब्लॅक होल फिरतोय, ( Image Credit- Unsplash )



यानंतर दुसरा सर्वात जवळचा ब्लॅक होल आहे जो पृथ्वीपासून 3000 प्रकाश वर्षे दूर आहे, ( Image Credit- Unsplash )



जो, Monoceros Constellation नक्षत्र आहे, ( Image Credit- Unsplash )



त्यापैकीच हा एक ब्लॅक होल आहे जो पृथ्वापासून इतका जवळ आहे, ( Image Credit- Unsplash )



आकाशगंगेत आतापर्यंत 20 ब्लॅक होल शोधले गेले आहेत. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Capitals : असा देश ज्याला आहेत 3 राजधानी...

View next story