अॅमेझॉन जंगल हे एक रहस्यमय जंगल आहे. ( Image Credit- Unsplash )



या जंगलाला जगातील सर्वात भितीदायक जंगलांपैकी एक मानलं जातं. ( Image Credit- Unsplash )



चला जाणून घेऊयात या जंगलाविषयी. ( Image Credit- Unsplash )



हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे. ( Image Credit- Unsplash )



या जंगलात अनेक वनस्पती, प्राणी आणि जीव - जंतु आढळतात. ( Image Credit- Unsplash )



येथील प्रत्येक प्राण्याची , वनस्पतीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ( Image Credit- Unsplash )



या जंगलात अनेक जातीची झाडे आणि वनस्पती आढळतात. ( Image Credit- Unsplash )



अॅमेझॉन जंगलाला जगाचं फुफ्फुस देखील म्हणतात. ( Image Credit- Unsplash )



कारण पृथ्वीला 40 टक्के ऑक्सिजन या जंगलातून मिळते. ( Image Credit- Unsplash )



हे जंगल जवळपास 50 मिलीयन वर्षे जुनं आहे. ( Image Credit- Unsplash )