रंग बदलणारा सरडा तुम्ही ऐकलं किंवा पाहिला असेल पण नैसर्गिक पारिस्थितीकीमध्ये एक अशी नदी आहे जी आपला रंग बदलते. ( Image Credit- Unsplash )



ही नदी 'कोलंबिया' या देशात आहे. ( Image Credit- Unsplash )



या नदीचं नाव आहे 'केनो क्रिस्टल' ( Image Credit- Unsplash )



ही नदी ऋतुमानानुसार आपल्या पाण्याचा रंग बदलते. ( Image Credit- Unsplash )



या नदीला 'रिव्हर ऑफ 5 कलर्स' किंवा 'लिक्विड रेनबो' देखील म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash )



ही संपूर्ण नदी 100 किलोमीटर पेक्षा जास्त भागात पसरली आहे. ( Image Credit- Unsplash )



या नदीच्या पृष्ठभागावर 'पॉडोस्टेमेसी आणि क्लेविगेरा' सारख्या वनस्पती आहेत. ( Image Credit- Unsplash )



या वनस्पती पाण्यात पृष्ठभागाला चिकटून राहतात. ( Image Credit- Unsplash )



या रंग बदलणाऱ्या वनस्पतींमुळे नदीच्या पाण्याचा रंग देखील बदलत राहतो. ( Image Credit- Unsplash )



या पाण्याचा रंग पिवळा, निळा, हिरवा, काळा आणि लाल दिसतो. ( Image Credit- Unsplash )



पर्यावरणाच्या सुरक्षेकरिता या नदीच्या परिसरात दिवसाला 200 लोकांनाच जाऊ दिले जाते. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Eiffel Tower : आयफेल टॉवरचं जूनं नाव 'हे' आहे.

View next story