आयफेल टॉवर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्थित आहे. ( Image Credit- Unsplash )



हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. ( Image Credit- Unsplash )



हा टॉवर जगातील सर्वात आकर्षक बाधकामांपैकी एक आहे. ( Image Credit- Unsplash )



एवढेच नव्हे तर हा टॉवर फ्रान्सच्या संस्कृतीचं प्रतिक आहे. ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का हा टॉवर पहिले कोणत्या नावाने ओळखला जात असे. ( Image Credit- Unsplash )



सर्वात आधी याला 300 मीटरचा टॉवर म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash )



या टॉवरचं डिझाईन अॅलेग्झांडर -गुस्ताव आयफेलने तयार केलं होतं. ( Image Credit- Unsplash )



त्यावेळी त्यांच्याच नावाने या टॉवरला ओळखले जात असे. ( Image Credit- Unsplash )



म्हणजेच गुस्ताव आयफेल टॉवर. ( Image Credit- Unsplash )



या टॉवरला बनवायला 2 वर्षे 2 महिने आणि 5 दिवस लागले होते. ( Image Credit- Unsplash )