माऊंट एवेरेस्टची उंची 29,031.7 फुट आहे. माउंट एव्हरेस्ट हा समुद्रसपाटीपासून पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत आहे
K2 पर्वत हा जगातील दुसरा सर्वात उंच पर्वत आहे, याची उंची 28,251 फुट आहे.
कांचनजंगा हे नेपाळ आणि सिक्कीम, भारत यांच्यामध्ये स्थित आहे. या पर्वताची उंची 28,169 फुट आहे.
हे पर्वत चीन आणि नेपाळच्या खुंबू प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे. या पर्वताची उंची 27,940 फुट आहे.
मकालू हे समुद्रसपाटीपासून जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. याची उंची 27,838 फुट आहे.
हे पर्वत चीन-नेपाळ सीमेवर स्थित आहे. या पर्वताची उंची 26,864 आहे.
हे नेपाळ देशातील सर्वात उंच पर्वत आहे. धौलागिरी या पर्वताची उंची 26,795 फुट आहे.
मनासलु या पर्वताची उंची 26,781 फुट एवढी आहे.
हे पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील दियामेर जिल्ह्यात स्थित आहे. नंगा पर्वत या पर्वताची उंची 26,660 फुट आहे.
हे पर्वत उत्तर-मध्य नेपाळमध्ये हिमालयात स्थित आहे.अन्नपूर्णा पर्वताची उंची 26,545 फुट आहे.