शोएब मलिकने केलं तिसरी बायको सना जावेदच्या बड्डेचं जंगी सेलिब्रेशन!

शोएब मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव आयेशा सिद्दीकी होते.

सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी शोएबने पहिली पत्नी आयशाला 2010 मध्ये घटस्फोट दिला होता.

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सानिया आणि शोएबचे नाते सुरवातीला सुरळीत होते.

अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक सानिया मिर्झासोबत काडीमोड घेत सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाह केला

शोएब-सनाच्या लग्नाला दोन तीन महिने झाले तरी अजूनही शोएब-सना चर्चेत कायम आहेत.

शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नावर भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानमधूनही नाराजीचा सूर उमटला होता.

पाकिस्तानमधील सामान्य लोक, पाकिस्तानी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.

सोशल मीडियावरही दोघांचे ट्रोलिंग करण्यात आले.

अश्यातच दोघांच्या बड्डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले

सना जावेद तिचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे!

Thanks for Reading. UP NEXT

longest Voyage : जगातील सर्वात लांब समुद्री प्रवास कोणता ?

View next story