फक्त संगीताच्या जोरावर अब्जाधीश होणारी गायिका!

'म्युझिक संगीत तुम्हाला अब्जाधीश बनवू शकतं' असं तुम्हाला कोणी म्हणालं तर आश्चर्य वाटायला नको

फक्त आणि फक्त संगीताच्या जोरावर जवळपास 110 करोड डॉलर कमावणारी गायिका ठरली आहे टेलर स्विफ्ट

टेलर दिवसाला 13 मिलियन डॉलर म्हणजेच 106 कोटींपेक्षा अधिक कमाई करते असं म्हणतात

टेलर स्विफ्टचं वय फक्त ३४ वर्ष आहे, नवल वाटायला नको!

टेलर वयाच्या 33 व्या वर्षी सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टेलरचा समावेश झाला होता

आता पुन्हा एकदा तिचं नाव फोर्ब्स च्या यादीत आलेलं आहे

टेलरला लहानपणीच संगीताची गोडी लागली होती.

वयाच्या 12 व्या वर्षी तिने गिटार वाजवायला सुरुवात केली.

आज टेलरच्या आवाजाचा मोठा चाहता वर्ग आहे.

Thanks for Reading. UP NEXT

शोएब मलिकने केलं तिसऱ्या बायकोच्या बड्डेचं जंगी सेलिब्रेशन!

View next story