डॉलरच्या शक्तीमुळे अमेरिका आज जगावर वर्चस्व करतो.
परंतु जगात एक चलन असे देखील आहे जे डॉलरपेक्षा अधिक मजबूत आहे.
जगातील सर्वात मजबूत चलन कुवैती दिनार केडब्ल्यूडी (KWD) आहे.
1 केडब्ल्यूडीची (KWD) किंमत भारतात 282.87 रुपये आहे.
केडब्ल्यूडीची तुलना डॉलरच्या तुलनेत केली तर, 1 केडब्ल्यूडीच्या बदल्यात डॉलर 3.25 मिळेल.
कुवैतच्या चलनाच्या मूल्यामुळे, जगातील मोठ्या संख्येने लोक येथे कामावर जातात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.