जगभरात अनेक छोटे मोठे देश आहेत, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीवर एकूण 195 देश आहेत, ( Image Credit- Unsplash )



प्रत्येक देशाची आपली एक राजधानी असते, ( Image Credit- Unsplash )



भारताची देखील एक राजधानी आहे दिल्ली, ( Image Credit- Unsplash )



याशिवाय काही देशांच्या 2 राजधानी आहेत, ( Image Credit- Unsplash )



यामध्ये श्रीलंका, नेदरलँड, टांझानिया सारखे देश आहेत, ( Image Credit- Unsplash )



पण असा एक देश आहे ज्याला 3 राजधान्या आहेत, ( Image Credit- Unsplash )



या देशाचं नाव साऊथ आफ्रिका आहे, ( Image Credit- Unsplash )



साऊथ आफ्रिकेला 3 राजधान्या आहेत, ( Image Credit- Unsplash )



दक्षिण आफ्रिकेची राजधानी Pretoria, Cape Town आणि Bloemfontein आहे. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Education : विदेशात जाऊन शिकायचंय? हे देश आहेत सर्वात स्वस्त...

View next story