आज World Cat Day...

आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे हा दिवस मांजराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केली जातो.

Image Source: pexels

हा दिवस प्रामुख्याने मांजरांचे विविध नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटकांपासून संरक्षण करणे, त्यांना मदत करणे यासाठी केला जातो.

Image Source: pexels

1958 पासून एका ब्रिटीश संस्थेने मांजरांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

Image Source: pexels

त्यानुसार, भारतात साधारण 2002 पासून 'वर्ल्ड कॅट डे' साजरा करण्यात आला.

Image Source: pexels

मांजर या प्राण्याचा समावेश अतिशय प्रामाणिक प्राण्यांमध्ये होतो.

Image Source: pexels

जगभरात मांजराच्या विविध जाती आणि प्रजाती आढळतात.

Image Source: pexels

आज अनेकजण आपल्या घरात मांजर पाळतात.

Image Source: pexels

मांजरात दोन प्रकार आढळतात. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. यामध्ये पुल्लिंग बोका असतो.

Image Source: pexels

त्याचप्रमाणे, मांजरांच्या रशियन, पर्शियन, अमेरिकन आणि इंडियन कॅट असे अनेक प्रकार आढळतात.

Image Source: pexels

मांजर हा अतिशय शांत असा प्राणी आहे.

Image Source: pexels