12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाने 2000 साला पासून सुरु केला.

Image Source: pexels

या दिवशी भारतात विविध विषयांचे थीमची निर्मिती होते.

Image Source: pexels

तरुणांच्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधून घेणे हा या दिवसाचा उद्देश आहे

Image Source: pexels

सरकारने घोषित केलेल्या थीमनुसार विविध प्रकारचे कार्यक्रम, परिषद, बैठकांचे आयोजन केले जाते.

Image Source: pexels

या दिवशी तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष देवून ते सोडविण्याचे प्रयत्न केले जाते.

Image Source: pexels

सध्याचे जग हे आधुनिक आणि तरुणांचे जग म्हणून ओळखले जाते.

Image Source: pexels

आजच्या दिवशी विक्रम साराभाई यांचा जन्मदिवस म्हणून ही साजरा केला जातो.

Image Source: Wikipedia

2024 चा आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे थीम क्लिकपासून प्रगतीपर्यंत: शाश्वत विकासासाठी युवा डिजिटल मार्ग.

Image Source: pexels

डिजिटल युगातील भावी प्रश्न समजून घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही थीम यावर्षी ठरवण्यात आले.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels