Jodie Comer: जोडी कॉमर एक ब्रिटीश अभिनेत्री आहे.

तिचा जन्म 11 मार्च 1993 रोजी लिव्हरपूल मर्सीसाइड इंग्लंड यूके येथे झाला.



ब्रिटीश अभिनेत्री जोडी कॉमर हिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित करण्यात आलं आहे.



तिच्या चेहऱ्याचा गोल्डन रेशियो 94.52 टक्के आहे.



गोल्डन रेशियो संगणकीकृत मॅपिंग टेक्निकच्या ग्रीक तंत्रावर आधारित आहे, ज्याला Phi देखील म्हणतात.



चेहऱ्याच्या सौंदर्याचा रेशियो काढण्याचा हा एक मार्ग आहे.



जोडी कॉमरला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री ब्रिटिश अॅकेडमी टेलिव्हिजन अवॉर्ड मिळाला आहे. याव्यतिरिक्त प्राईम टाईम एमी अवॉर्डही जोडीला मिळाला आहे.



जोडी कॉमरने 2013-2015 मध्ये माई मॅड फॅट डायरीमध्ये क्लो जेमेल यांसारख्या भूमिका साकारल्या आहेत.



जोडी कॉमरने आपलं सुरुवातीचं शिक्षण स्टु के कॅथलिक हाय स्कूल लिव्हरनोल एनोलँडमधून केलं आहे.



अभिनेत्री जोडी कॉमरला अभिनयासोबतच गाणं आणि नृत्याचीही आवड आहे.