बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलीकडेच महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभातील कियाराचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओनंतर कियाराने तिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कियारा अडवाणीचे नवीन फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कियारा अडवाणीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. कियारा अडवाणीने गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये कियारा अडवाणीने हलका मेकअप केलेला दिसत आहे. कियारा अडवाणीचे हे फोटो तिचे चाहते खूप शेअर करत आहेत.