अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बॉलिवूड पदार्पणाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकसाठी खूप लोकप्रिय अलीकडेच अवनीतने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पारदर्शक काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या नवीन फोटोंमध्ये अवनीत किलर पोज देताना दिसत आहे. अवनीतने अलीकडेच इन्स्टाग्रामवर तिचा बोल्ड लूक दाखवून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. अवनीतने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अवनीतचा लूक खूपच किलर दिसत आहे. अवनीतच्या लूकमध्ये ती तिची लांब वेणी दाखवत आहे. लेटेस्ट फोटोशूटसाठी अवनीत कौरने ग्लॉसी मेकअप केला आहे. अवनीतने गुलाबी आय मेकअपसह न्यूड लिप शेड कॅरी केली आहे.