अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.



हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आकर्षक स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.



दरम्यान, उर्वशी रौतेलाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.



उर्वशी रौतेलाने रविवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले.



उर्वशीच्या या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.



गोल्डन ड्रेसमधला उर्वशीचा लूक खूपच गॉर्जियस आणि स्टायलिश दिसत आहे.



उर्वशीच्या या नवीन फोटोंमध्ये तिचे किलर लूक दिसत आहे.