काही क्रिकेटपटूंच्या मैत्रीचं फार घट्ट नातं आहे. यामध्ये पुरुष खेळाडूंसह महिला खेळाडूंचाही समावेश आहे. हे क्रिकेटपटू कोण आहे, जाणून घ्या. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर बाबर आझम मोहम्मद रिझवान शुभमन गिल आणि ईशान किशन एडम झॅम्पा आणि मार्कस पीटर स्टोनिस एम एस धोनी आणि सुरेश रैना विराट कोहली आणि एबी डिव्हिलीअर्स स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन युवराज सिंह आणि हरभजन सिंह