भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 48 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या.



रोहित 110.42 च्या स्ट्राईक रेटने या सामन्यामध्ये खेळत होता.



शंभरपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळणार तो पहिला खेळाडू ठरला आहे.



आशिया चषकात रोहित शर्माने सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे.



रोहित शर्माने आशिया चषकात 28 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे.



तर त्याने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडलाय.



आशिया चषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय.
तर त्याने हा विक्रम करुन सचिन तेंडूलकरचा देखील विक्रम मोडला आहे.


वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो.



भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे.



रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.