लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच चाॅकलेट खायला आवडते.
आजच्या दिवशी तुमच्या मित्र-मैत्रीणींना अशा शुभेच्छा द्या.
माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना
आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,
Chocolaty शुभेच्छा…
हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!
नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट
तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो...
हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा
हॅपी चॉकलेट डे!
“हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा”