चॉकलेट म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतं. वाढदिवस असो किंवा कोणताही शुभ प्रसंग चॉकलेटशिवाय हे दिवस अपुरेच वाटतात.

जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो.

आजकाल, चॉकलेट हे अनेक सेलिब्रेशनचा ट्रेंड झाला आहे. वाढदिवस, दिवाळी, रक्षाबंधन, ख्रिसमस यांसारख्या शुभ प्रसंगी सेलिब्रेशनचा एक पर्याय म्हणून चॉकलेट देतात.

सर्वात पहिलं चॉकलेट 2000 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या रेन फॉरेस्टमध्ये सापडलं होतं.

सुरुवातीला चॉकलेट फक्त मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत बनवले जात होते. त्यानंतर 1528 मध्ये स्पेनने मेक्सिकोवर कब्जा केला.

सुरुवातीला चॉकलेट चवीला कडू होते. नंतर चॉकलेटची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये मध, व्हॅनिला, साखर आणि इतर अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला.

1828 मध्ये, कॉनराड जोहान्स व्हॅन हॉटन नावाच्या डच रसायनशास्त्रज्ञाने चॉकलेट बनविण्याचे मशीन तयार केले, ज्याला कोको प्रेस असे नाव देण्यात आले.

1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे. जे. एर फ्राय अँड सन्सने पहिल्यांदा कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिसळून ते घट्ट करण्यासाठी काम केले आणि पहिल्यांदा सॉलिड चॉकलेट बनवले.