आइसलँड

सैन्यदल, नौदल आणि हवाई दल नसल्यामुळे आइसलँडचा शांतप्रिय देशामध्ये प्रथम क्रमांक येतो. (Photo Credit : unsplash)

डेन्मार्क

उत्तम राजकीय परिस्थिती, मानवी हक्कांवर भर, स्वातंत्र्य यामुळे डेन्मार्कचे शासन शांततेत चालते. (Photo Credit : unsplash)

आयर्लंड

आयर्लंडमध्ये उच्च दर्जाची पोलिस सुरक्षा आहे. (Photo Credit : unsplash)

न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्ये चांगली आर्थिक व्यवस्था आहे.संस्कृती, समानता आणि विविधता या मूल्यांवर भर दिला आहे. (Photo Credit : unsplash)

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियामध्ये गुन्हेगारी जवळजवळ दुर्मिळ आहे. सुरक्षेच्या तरतूदी मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)

सिंगापूर

सिंगापूरमध्ये सामाजिक सुरक्षा आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष कमी आहेत. (Photo Credit : unsplash)

पोर्तुगाल

पोर्तुगाल या देशात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे येथे शांततापूर्ण वातावरण असते. (Photo Credit : unsplash)

स्लोव्हेनिया

स्लोव्हेनिया या देशात हिंसकता जवळजवळ दुर्मिळ आहे. (Photo Credit : unsplash)

जपान

जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे तसेच हिंसाचार देखील कमी आहे. (Photo Credit : unsplash)

Czech Republic

Czech Republic मध्ये सैन्यदल आणि सुरक्षा भक्कम आहे,त्यामुळे येथे शांती आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील माहिती India today वृत्तातील आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. (Photo Credit : unsplash)