सोनं हे जगातील सर्वात महाग धातूंपैकी एक आहे. ( Image Credit- Pexels )



जगात सर्वाधीक सोनं अमेरिका या देशाकडे आहे. ( Image Credit- Pexels )



त्यांच्याकडे 8133.47 टन सोनं आहे. ( Image Credit- Pexels )



दुसऱ्या नंबरवर जर्मनी आहे. ( Image Credit- Pexels )



त्यांच्याकडे 3359.09 टन सोनं आहे. ( Image Credit- Pexels )



तिसऱ्या नंबरवर इटली हा देश आहे. ( Image Credit- Pexels )



इटली कडे 2451.84 टन सोनं आहे. ( Image Credit- Pexels )



चौथ्या नंबरवर फ्रान्स आहे. ( Image Credit- Pexels )



त्यांच्याकडे 2436.35 टन सोनं आहे. ( Image Credit- Pexels )



आणि 5 व्या नंबरवर रशिया असून 2298.53 टन सोनं त्यांच्याकडे आहे. ( Image Credit- Pexels )