देशाची राजधानी दिल्लीत हवामान पूर्ण निरभ्र आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

गेल्या काही दिवसांपासून धुकेही कमी होत आहे. (Photo Credit : PTI)

सूर्यप्रकाश आणि धुके कमी होऊनही थंडी कायम आहे. (Photo Credit : PTI)

या थंडीचे कारण म्हणजे दिल्लीत येणारे थंड वारे. (Photo Credit : PTI)

हे वारे डोंगरावरून दिल्लीच्या दिशेनं येत आहेत. (Photo Credit : PTI)

काल राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. (Photo Credit : PTI)

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत दिल्लीत पाऊस पडू शकतो. (Photo Credit : PTI)

पावसानंतर राष्ट्रीय राजधानीतील किमान तापमानात पुन्हा घसरण होऊ शकते. (Photo Credit : PTI)

एकूणच, हिवाळा अद्याप पूर्णपणे निघून गेलेला नाही. (Photo Credit : PTI)

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,आज राष्ट्रीय राजधानीच हवामान पूर्णत: स्वच्छ राहणार आहे. (Photo Credit : PTI)