वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार पुढील देश हे जगातील सर्वात प्राचीन देश आहेत. ( Image Credit- Pexels )



पेरू - स्थापना - 3500 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



भारत - स्थापना - 3300 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



पाकिस्तान - स्थापना - 3300 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



अफगाणिस्तान - स्थापना - 3000 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



तुर्की - स्थापना - 2500 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



सुदान - स्थापना - 2450 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



इस्रायल - स्थापना - 2100 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



चीन - स्थापना - 2070 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



इंडोनेशिया - स्थापना - 2000 इ.स.पू ( Image Credit- Pexels )



जर्मनी - स्थापना - 2000 इ.स.पू ( Image Credit- Pexels )