या विश्वात दडलेल्या अनेक रहस्यांबद्दल अनेक दावे करण्यात आले आहेत. ( Image Credit- Unsplash/Pexels ) यावेळी यु.एस. आर्मीच्या एका पायलटने एलियनसोबत राहून आल्याचा दावा केला आहे. ( Image Credit- Unsplash/Pexels ) त्याने 92 दिवस एलियन मदरशिपवर घालवले असल्याचा आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्याचा दावा त्याने केलाय. ( Image Credit- Unsplash/Pexels ) सोबतच मानवाला लवकरच प्राचीन परकीय अवशेष सापडतील असं सांगितलंय. ( Image Credit- Unsplash/Pexels ) या व्यक्तीने दावा केलाय की एलियनने त्याला एक खास बेल्ट घालून एका मोठ्या यानात घेऊन गेले. ( Image Credit- Unsplash/Pexels ) ज्या एलियनसोबत वेळ घालवला त्यांचं नाव एंड्रोमेडियन्स आहे असं तो सांगत आहे. ( Image Credit- Unsplash/Pexels ) त्यांना विसियस आणि मोरोने म्हटलं जातं आणि मी त्यांना लहानपणी भेटलो आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels ) 1960 साली घराच्या बाहेर झोपलो असताना दोनही एलियनला भेटलो असल्याचा दावा या माजी पायलटने केलाय. ( Image Credit- Unsplash/Pexels ) एलियन्सने त्याला सांगितलं की या ब्रम्हांडात एलियनच्या अनेक जाती आहेत. ( Image Credit- Unsplash/Pexels ) त्याच्या दाव्यानुसार एलियनने त्याला अनेक रहस्ये सांगितली आहेत. ( Image Credit- Unsplash/Pexels )