पीरियड्स दरम्यान महिलांना डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो

Published by: युवराज जाधव
Image Source: abpliveai

डार्क चॉकलेटचा वापर गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढला आहे

Image Source: abpliveai

तरुणींना पीरियड्समध्ये डार्क चॉकलेट का खावी याबाबत विविध कारणं आहेत.

Image Source: abpliveai

मासिक पाळीच्या काळात म्हणजेच पीरियड्सदरम्यान हार्मोनल बदल होतात. त्यावेळी स्वभावात चिडचिडेपणा येतो

Image Source: abpliveai

डार्क चॉकलेटमध्ये असलेले सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हे तणाव कमी करतात

Image Source: abpliveai

मासिक पाळीत रक्ताचा निचरा झाल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते

Image Source: abpliveai

डार्क चॉकलेटमध्ये लोह आणि मॅग्नेशियम असतात, जे फायदेशीर आहेत.

Image Source: abpliveai

मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो, पायातील वेदना कमी होऊ शकतात.

Image Source: abpliveai

डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स अँटीऑक्सिडंट्ससारखे काम करतात

Image Source: abpliveai

मासिक पाळीत काही तरुणींना गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. डार्क चॉकलेटमुळे इच्छाही पूर्ण होते शिवाय त्यामुळे आरोग्यदायी फायदाही होतो.

टीप : एबीपी माझा केवळ माहिती देत आहे, यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: abpliveai