दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexel / Pintrets

अशात संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे.

Image Source: Pexel / Pintrets

सण असो..लग्न असो.. किंवा कोणताही प्रसंग.. सणासुदीच्या काळात प्रत्येकजण फोटोंच्या माध्यमातून त्या आठवणी टिपण्याचा प्रयत्न करतो.

Image Source: Pexel / Pintrets

पण अशावेळी काही स्त्रिया फोटो काढण्यास टाळाटाळ करतात, कारण फोटोंमध्ये त्यांचे शरीर जाड दिसते.

Image Source: Pexel / Pintrets

तर या ट्रिक्स ट्राय करून पाहा. म्हणजे तुमचे फोटो सुंदर येतील, आणि लाईक्सही मिळतील...

Image Source: Pexel / Pintrets

45 डिग्री एंगलने फोटो काढा.

Image Source: Pexel / Pintrets

पायऱ्यांवर बसून पोज

Image Source: Pexel / Pintrets

हातात दिवा ठेऊन फोटो

Image Source: Pexel / Pintrets

फुलांचा ऊपयोग करुन पोज

Image Source: Pexel / Pintrets

कपड्यांची निवड

साधारणपणे, जर तुम्ही गडद रंगाचा ड्रेस घातला असेल तर तुमचा फोटो त्यात स्लिम दिसतो.

Image Source: Pexel / Pintrets

विशेषत: काळा किंवा नेव्ही ब्लू सारखे रंग हे अतिशय सुरक्षित पर्याय आहेत, जे प्रत्येकाला चांगले दिसतात आणि शरीर देखील सडपातळ दर्शवितात.

Image Source: Pexel / Pintrets

त्यामुळे फोटो काढताना फक्त डार्क शेडचाच चांगला पोशाख घाला.

Image Source: Pexel / Pintrets

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: Pexel / Pintrets