20 एसपीएफ असलेल्या लिप्स बाम किंवा लिपटिक्सचा वापर करावा.
मध आणि साखर यांचं टैन पॅक ओठावरील कोरडी त्वचा हटविण्यासाठी मदत करतं तसेच ते ओठांवरील मुलायमपणा कायम ठेवतं.
कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे पडू शकतात त्यासाठी दिवसातून किमान रोज 8-10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.
रोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीट याचा रस लावावा आणि सकाळी ते धुवून टाका. या उपायांनी ओठांचं काळेपणा दूर होऊन त्यांचा गुलाबीपणा टिकून राहण्यास मदत होते.