महिलावर्ग पारंपारिक कपडे किंवा साड्या पालतात.
पारंपारिक साड्यांवर पारंपारिक ज्वेलरी शोभून दिसतात
बाजूबंद, नेकलेस, बांगड्या यासह विविध आभूषणे साडी किंवा पारंपारिक कपड्यांवर शोभून दिसतात.
साडी नेसल्यावर आपण केशरचना करतो, अंबाडा घालतो.
केसांच्या अंबाड्यावर गजरा किंवा हेअर ब्रोच सुरेख दिसतात.
बाजारात विविध प्रकारचे हेअर ब्रोच मिळतात. जर आपल्याला
अंबाडा वेणी फुल आपण वेणीवर घालू शकता. त्यावर गजरा लावण्याची गरज नाही
सध्या पारंपारिक वगळता फॅन्सी हेअर ब्रोच ट्रेण्डींगमध्ये आहे.
आपण आपल्या साडीच्या पॅटर्ननुसार हेअर ब्रोच खरेदी शकता.