वाईन हे सगळ्यात महागड्या पेयांपैकी एक मानले जाते.

वाईन ही नासलेल्या द्राक्षांपासून बनवली जाते.

सगळ्यात चांगली वाईन ही लाल आणि काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते.

एक बाॅटल वाईन बनवण्याकरीता 1 किलो द्राक्षांची आवश्यकता असते.

एखाद्या वाईनची किंमत ही द्राक्षांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

जेवढी जुनी वाईन तेवढी त्याची किंमत जास्त असते.

एक वाईन बाॅटल तयार करण्यासाठी 3 किलो द्राक्ष विकले जातात.

यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

नैराश्याचा त्रास होत नाही.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते.