हिवाळ्यात ड्राय स्किनपासून अशी मिळवा सुटका



हिवाळ्यात काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी दूर शकता



ज्या तुम्ही हिवाळ्यात अंघोळ करताना पाळल्या पाहिजेत



कमी वेळात आंघोळ करा, म्हणजे त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाणार नाही



खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा, यामुळे त्वचा कोरडी होणार नाही



योग्य साबण निवडा



मिल्क बॉडी वॉश किंवा कमी रासायनिक साबण वापरा



स्क्रबिंग टाळा यामुळे त्वचा कोरडी होणार नाही



योग्य माईश्चराईजर वापरा